शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.

Read more

आरोग्य : किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

आरोग्य : जुन्या पुराण्या व्हायरससाठी चीनला दोष द्यायचा का?

राष्ट्रीय : HMPV Virus : आसाममध्ये HMPV व्हायरसची एन्ट्री, १० महिन्यांच्या मुलाला संसर्ग; देशात एकूण किती रुग्ण?

आंतरराष्ट्रीय : HMPV नंतर चीनमध्ये आता Mpox व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्याने हाहाकार

राष्ट्रीय : HMPV मुळे नवीन महामारी पसरेल का? WHO च्या माजी शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं

पिंपरी -चिंचवड : ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर

पुणे : HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा!

मुंबई : HMPV Virus : धोक्याची घंटा! मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण

ठाणे : येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात

मुंबई : अजिबात घाबरून जाऊ नका; फक्त ‘ही’ १० बेसिक पथ्ये पाळा, HMPV चार हात लांब राहील!