लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एड्स

एड्स

Hiv-aids, Latest Marathi News

जागतिक एडस दिन; धक्कादायक! राज्यातील १२ टक्के महिलांनी एड्सचे नावही ऐकले नाही - Marathi News | World AIDS Day; Shocking! Twelve percent of women in the state have never heard of AIDS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक एडस दिन; धक्कादायक! राज्यातील १२ टक्के महिलांनी एड्सचे नावही ऐकले नाही

Nagpur News प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रामधील तब्बल १२ टक्के महिलांनी एड्सचे नावही ऐकलेले नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

Corona New Variant Omicron: HIV पासून नव्या कोरोना व्हेरिअंटची उत्पत्ती? वैज्ञानिकाच्या दाव्याने उडाली खळबळ - Marathi News | Corona New Variant Omicron: origin of the new Corona variant from HIV Patient? London's scientist's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HIV पासून नव्या कोरोना व्हेरिअंटची उत्पत्ती? वैज्ञानिकाच्या दाव्याने उडाली खळबळ

Corona New Variant: लंडनस्थित यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटमधील एका शास्त्रज्ञाचा दावा त्याहून खतरनाक आहे. कोरोनाचा हा व्हेरिअंट पहिल्यांदा कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Corona vaccine : कोरोनाविरोधातील Sputnik-V लसीमुळे AIDS होण्याचा धोका? Namibiaने वापरावर घातली बंदी  - Marathi News | Corona vaccine: Sputnik-V vaccine against corona risks AIDS? Namibia bans use | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरोधातील स्पुतनिक-V लसीमुळे एड्स होण्याचा धोका? या देशाने वापरावर घातली बंदी 

Corona vaccine: आफ्रिकन देश Namibiaने रशियाची कोरोनाविरोधातील लस Sputnik-V या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. नामिबियाचा शेजारील देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लसीबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेनंतर नामिबियाने हे पाऊल उचलले आहे. ...

एड्सग्रस्त वेश्येचा व्यवसाय समाजास धोकादायक- सत्र न्यायालय - Marathi News | HIV Positive Prostitution Victim A Likely Danger To Society Sessions Court Upholds Two Year Detention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एड्सग्रस्त वेश्येचा व्यवसाय समाजास धोकादायक- सत्र न्यायालय

पीडितेला दोन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा आदेश ...

एचआयव्ही बाधितांच्या दाखल्यासाठी एक खिडकी योजना राबवणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Implement a one-stop shop for HIV testing; Collector Information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एचआयव्ही बाधितांच्या दाखल्यासाठी एक खिडकी योजना राबवणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार दर्जाचा नोडल अधिकारी नेमणार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ...

Assam:सेंट्रल आणि स्पेशल जेलमधील 85 कैद्यांना HIV ची लागण, 'हे' आहे संसर्गाचं कारण - Marathi News | Assam HIV news, 85 prisoners of Central and Special Jails infected with HIV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam:सेंट्रल आणि स्पेशल जेलमधील 85 कैद्यांना HIV ची लागण, 'हे' आहे संसर्गाचं कारण

85 पैकी 45 विशेष कारागृह आणि 40 नागाव केंद्रीय कारगृहातील कैदी आहेत. ...

एचआयव्हीचा विंडो पीरियड ठरतोय चिमुकल्यांसाठी घातक! - Marathi News | The window period of HIV is becoming dangerous for Childrens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एचआयव्हीचा विंडो पीरियड ठरतोय चिमुकल्यांसाठी घातक!

The window period of HIV : अकोल्यात दोन चिमुकल्यांना संक्रमित रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

एचआयव्ही संक्रमित रक्त प्रकरण;  वादग्रस्त बी.पी ठाकरे रक्तपेढी सील! - Marathi News | HIV infected blood; Controversial BP Thackeray blood bank sealed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एचआयव्ही संक्रमित रक्त प्रकरण;  वादग्रस्त बी.पी ठाकरे रक्तपेढी सील!

BP Thackeray blood bank sealed : आठ महिन्यांच्या चिमुकलीला ‘ब्लड ट्रान्समिशन’द्वारे एचआयव्हीची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली हाेती ...