दरवर्षी जागतिक एड्स दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्ताने सोमवारी (दि.२) जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे नागरिक, महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्ह्यात ‘एड्स’बाबत जनजागृती झाल्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसू लागला आहे. महिला गरोदर असताना आणि प्रसुतीनंतर वारंवार तपासणी केल्याने ९ वर्षांत माता एचआयव्ही ‘पॉझिटिव्ह’ असतानाही त्यांची २७० मुले निगेटिव्ह जन्मली आहेत. औषधोपचारामुळे त्यांना एक नवी संज ...
‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला ...