चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन जलमहल पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
पिंपळगाव कोलते येथील हुतात्मा स्मारकाची शासनाने ११ लाख रूपयांचा निधी देऊन हे स्मारक चकचकीत केले आहे. या ठिकाणी स्मारकाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक होणे आवश्यक आहे़ ...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या अवस्थेचा आजच्या निमित्ताने आढावा घेतला आहे. त्यात काही ठिकाणी कामे झाली असल्याचे दिसून आले तर बहुतांश ठिकाणी निधी मिळूनही तो खर्च झाला नसल्याचे चित्र आहे. ...
शहरातील ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असलेल्या साडेतीनशे वर्षांच्या बारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजांची विदारक अवस्था बनली आहे. ...