भोसलेकालीन दिवाण घाट पवनी शहराचे वैभव आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. ...
अंकोरवाट हे मंदिर जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. त्यासोबतच हे जगातलं सर्वात मोठं धार्मिक स्मारक आहे. हे मंदिर कंबोडिया देशाच्या अंकोरमध्ये आहे. ...
Island Of Gold : इंडोनेशियाबाबत नेहमीच दावा केला जातो की, इथे खजिना आहे. या कारणामुळे गेल्या ५ वर्षापासून पालेमबांगजवळ मुसी नदीचा शोध काही मच्छिमार घेत होते. ...
जिल्ह्यातील बोटे या गावात एका मातीचे जीर्ण घर तोडण्याचे काम सुरू असताना भिंतीतून टिनाची जीर्ण पेटी मिळाली. त्यात सन १८९० ते १९५० वर्ष आणि प्रिन्स लिहिलेली १ रुपयाची रुपेरी धातूची २९४ नाणी आढळून आली. ...
नगरधन परिसरात झालेल्या उत्खननादरम्यान प्रभावती गुप्तच्या शासनकाळातील मुद्रांकाचा शाेध घेण्यात यश आले असून त्याबाबतची रिपाेर्ट नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ...
Nagpur News आर्कियॉलॉजी थीम पार्क प्रकल्पाच्या उभारणीसाठी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाच्या क्षेत्रात खोदकाम करण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी कसलीही काळजी घेण्यात आली नाही. यामुळे हा पुरातन ठेवा आज असुरक्षित झाला आहे. ...