महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल फोन ठेवून चोरून शुटींग करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बाणेर येथील कंपनीत शुक्रवारी (दि. १४) हा प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीतील ऑफिसबॉयवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हिंजवडी आयटी पार्क मध्ये वाहतूक कोंडी, रस्ते, घनकचरा यासारख्या अनेक पायाभूत समस्या आहेत. मात्र, कोणतीही शासकीय यंत्रणा पालकत्व स्वीकारण्यास तयार नाही. ...