लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

दिवाळीच्या तोंडावर संक्रांत! गॅस गळतीमुळं घर खाक; हिंगोली शहरातील नाईकनगरातील घटना - Marathi News | Gas leakage caused the house to collapse Naiknagar incident in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिवाळीच्या तोंडावर संक्रांत! गॅस गळतीमुळं घर खाक; हिंगोली शहरातील नाईकनगरातील घटना

शहरातील नाईकनगर भागातील  घराच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. ...

फायनान्सचे कर्ज बुडविण्यासाठी ट्रॅक्टर चोरीचा बनाव; फिर्यादीच निघाला आरोपी - Marathi News | Complaint of tractor theft to settle finance debt; The plaintiff turned out to be the accused | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फायनान्सचे कर्ज बुडविण्यासाठी ट्रॅक्टर चोरीचा बनाव; फिर्यादीच निघाला आरोपी

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ट्रॅक्टरसह दोघांना घेतले ताब्यात ...

शेतातून जाऊ देत नसल्याने एकाचा खून; अंधारवाडी शिवारातील घटना - Marathi News | One was killed because he was not allowed to pass through the field; Incident in Andharwadi Shivara | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतातून जाऊ देत नसल्याने एकाचा खून; अंधारवाडी शिवारातील घटना

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली - Marathi News | Roadblock for Maratha reservation in Hingoli; Akola road was blocked, thousands of vehicles were stuck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली

हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. ...

मराठा समाजाला आरक्षण नाही, तरुणाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन - Marathi News | Maratha community has no reservation, young man ended his life by jumping into a well | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण नाही, तरुणाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

जोपर्यंत शासनाचे अधिकारी येत नाहीत. तोपर्यंत तरुणाचा मृतदेह येथून हलविले जाणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. ...

आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर - Marathi News | 17-year-old girl ends her life for Maratha reservation; The villagers kept the death body in front of the Kalamnuri Tehsil office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर

ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यासह आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे ...

चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | On the occasion of Chaturthi, devotees on bare foot to see Ganesha were crushed by a speeding vehicle, two died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले

बाळापुर- वारंगा रस्त्यावरील दाती फाटा येथे मध्यरात्री अपघात.... ...

आरक्षणासाठी अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतली झाडावरुन उडी; पत्नी, मुली देखत सोडले प्राण - Marathi News | Smallholder farmer jumps from tree for reservation; His wife and daughters died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतली झाडावरुन उडी; पत्नी, मुली देखत सोडले प्राण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शेतातील झाडावर चढून उडी घेतली. ...