कुपोषणमुुक्तीत जिल्ह्याने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याला मुंबई येथे २ आॅक्टोबर रोजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील ग्राम बालविकास केंद्राचे राज्यात उत्कृष्ट कामग ...
मुख्यालयी राहण्याचा नियमाला सेनगाव येथील अधिकारी-कर्मचाºयांनी हरताळ फासला असून तालुकास्तरीय सर्वच कार्यालयाचे जवाबदार अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य जनतेची कामे निर्धारित वेळेत होत नाहीत. ...
राष्टÑपिता महात्मा गांधी यांची जयंती २ आॅक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिस ...
राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील गांधी चौकात राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव’ जवाब दो यासाठी काळ्या फिती बांधून मौनव्रत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यांचे लोकप्रतिनिधी ...