ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातील साडेसहा हजार रूपये व एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वसमत शहर ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळे ...
१३ आॅक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने ...
तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही ...
नांदेड येथून सुरु होणाऱ्या हुजूर साहिब नांदेड ते जम्मूतवी या ‘हमसफर एक्सप्रेस’ रेल्वेगाडीला हिंगोली रेल्वे स्थानकावर खा.राजीव सातव यांनी हिरवी झेंडी दाखवली. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण १९ नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल् ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे. ...