जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. ...
नवरात्र उत्सव जवळ आल्याने देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान मागील एक वषार्पासून जीएसटीमुळे गणपतींच्या मूर्ती प्रमाणेच दुर्गा देवींच्या मूर्तींनाही महागाईचा फटका बसला आहे. ...
आखाडा बाळापूर/वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोशी शिवारातील शेतातील सोयाबीन विना संमतीने चोरून नेले. ६६ क्विंटल एवढे सोयाबीन ज्याची किंमत एक लाख ३२ हजार रुपये हे चोरून नेल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...