आधीच दुष्काळी परिस्थिती असून प्रत्येक गावात चार-दोन शेतकऱ्यांकडे मात्र सिंचनाची सोय आहे. इतर शेतकरी बिल भरत नसल्याने या शेतकºयांचीही गोची होत असल्याने लोकप्रतिनिधींकडे खेटे मारून हे शेतकरी हैराण असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कृषी व गावठाणच् ...
येथील गणेश नगर भागातील चोंडी रस्त्यावर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागल्याने रोहित्राची वायरिंग जळाली आहेत. त्यामुळे गणेशनगर भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ...
राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
येथील बारा ज्योतिलिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिरामध्ये विजयादशमीनिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा गुरुवारी रात्री ७ वाजता काढण्यात आली. ...
जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण दिनांक २७ नोव्हेंबरपासून करण्यात येणार या करीता आरोग्य विभागातर्फे प्रत्येक विभागनिहाय कार्यशाळा, यात्रोत्सव, मेळाव्याद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य ...
न.प.कर्मचाऱ्यांच्या एकाच नोंदणी क्रमांकावर दोन नावांच्या वेगवेगळ्या संघटना राज्यात कार्यरत झाल्या आहेत. त्या दोन्हींचेही अध्यक्ष हिंगोली नगरपालिकेतच काम करणारे असून यावरून चालू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...