तालुक्यातील विविध समस्या तसेच महसूलच्या विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्याधिकारी अनिल भांडरी यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही वाळू घाटांची गोपनीय तपासणी केली परंतु या ठिकाणी त्यांना काही आढळून आले नाही. ...
अनुसूचित जाती आणि नवबौध्द या घटकांना मासेमारीतून सहाय्य करण्याच्या उद्देशाने मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना मच्छीमार सहकारी संस्थांचा विकास आणि अवरूध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन अशा अनुदान योजना मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून राबविल्या ...
अजनीहून हिंगोलीमार्गे मुंबईला जाणारी रेल्वे आठवड्यातून एकच दिवस असून याचाही वेळ व्यवस्थित नसल्याने जनतेची कामे व्यवस्थित होत नसल्यामुळे या गाडीच्या फेºया वाढविण्याची मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे. ...
तालुक्यातील गोळेगाव व येळी फाटा येथे चालू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेने कार्यवाही करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरच्या वार्षिकोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गही मोठ्या प्रमाणावर होता. ...
शहरात मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालयासमोर, राष्टÑीय महामार्गावर, खासगी इमारतीवर विनापरवाना डिजिटल बोर्ड, पोस्टरबाजी बिनदिक्कत सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही अंमबजावणी करणारी यंत्रणा वसमतमध्ये नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. हे आदेश ...
शिक्षण विभागात असलेल्या अपुºया कर्मचारीवर्गामुळे प्रसूती व बालसंगोपन रजामंजुरीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी हे अधिकार गटशिक्षणाधिकाºयांना बहाल केल्याचे पत्र काढले आहे. ...
बिज गुणन केंद्र व फल रोपवाटीकेतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यां संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मात्र कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ...