ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांचा पोलिस वाहनात झालेल्या मृत्यूप्रकरणी मयताचा नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर तब्बल २६ तासानंतर शनिवारी रात्री अकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतला. ...
औंढा तालुक्यातील असोला येथील एका इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
दिवाळी सणानिमित्त शाळांना १९ दिवस सुट्यां जाहिर करण्यात आल्या होत्या. ५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना सुट्टी देण्यात आली. २५ तारखेला रविवार असल्याने २६ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. ...
जमीयत उलमा ए हिंदतर्फे शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे २३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...