अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले. ...
येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे. ...
एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी ...
बाजार समिती क्षेत्रात कार्यरत राज्यभरातील मापाड्यांच्या नोकरीवर गदा आणणाऱ्या पणन संचालकांच्या पत्रास स्थगिती देण्याची मागणी मापाड्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ...
गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच ...