मागील सात दिवसांपासून हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या स्व. बलभद्रजी कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी ओडिशाचा राऊरकेला सेल संघ विरूध्द अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यात झाला. ...
मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला हो ...
शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिस ...
कयाधू नदीवर शेवाळा येथे उच्चपातळीचा बंधारा बांधण्यासाठी बोअर मारून जमिनीची चाचणी घेण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पी. आर. देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली असून बधाऱ्यासंबंधीची माहितीही देण्यात आली आहे. ...
शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर अकोला बायपास येथे १६ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंन्ते धम्मदीप यांनी केले आहे. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे. ...