लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन - Marathi News |  Appeal to prevent cold winter season | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन

सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सूचविल्या आहेत. ...

१५८६ ग्राहकांची वीज केली खंडित - Marathi News |  1586 customers' electricity kills break | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१५८६ ग्राहकांची वीज केली खंडित

सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...

जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय - Marathi News |  Water wastage due to the water cut | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय

शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे ...

कलशयात्रेने महायज्ञास प्रारंभ - Marathi News |  Kalaashayatray started the Maha Yagnya | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कलशयात्रेने महायज्ञास प्रारंभ

सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली. ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, ज ...

हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दाखवले काळे झेंडे - Marathi News | Black Flags displayed to Guardian Minister Dilip Kamble in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दाखवले काळे झेंडे

आढावा बैठक आटोपून ते मार्गस्थ होत असताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. ...

आरोग्य सेवकांना मानधन देण्याची मागणी - Marathi News |  Demand for honoring health workers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरोग्य सेवकांना मानधन देण्याची मागणी

जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. ...

कल्याणमंडपम येथे राज्यस्तरीय मेळावा - Marathi News |  State-level fair at Kalyanandapam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कल्याणमंडपम येथे राज्यस्तरीय मेळावा

महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते. ...

सराफा व्यापाऱ्यास दणका - Marathi News |  Bust to bullion traders | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सराफा व्यापाऱ्यास दणका

येथील एका सराफा व्यापाºयास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबधित ग्राहकास नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. ...