राज्यातील कोकण विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून २५ मार्च पासून शिक्षकांची बदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. ...
राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. ...