लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र - Marathi News | after dhapate and mangoes dinner guardian minister kamabale on drought survey spend night at Goshala | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र

एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली. ...

आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा - Marathi News | Understand our pain, says students gives pot on guardian minister kanbale's shoulder in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा

आमच्या वेदना समजून घ्यायच्या तर एकदा तुम्ही डोक्यावर हंडा घेऊन पाहा ...

रोटा व्हायरस लसीकरणाबाबत तयारी - Marathi News | Preparation for Rota Virus Vaccination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रोटा व्हायरस लसीकरणाबाबत तयारी

बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

औंढा तालुक्यातील ५० गावांत तीव्र पाणीटंचाई - Marathi News | water shortage in 50 villages in Aunda taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा तालुक्यातील ५० गावांत तीव्र पाणीटंचाई

तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...

हट्टा परिसरात आखाड्यांना आग - Marathi News |  Firefight in the Hatta area | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हट्टा परिसरात आखाड्यांना आग

येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते. ...

जिल्हा परिषदेच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार - Marathi News |  The boycott of the Zilla Parishad meeting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषदेच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार

जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये मागील काही दिवसांपासून असलेल्या नाराजीचा उद्रेक आज सर्वसाधारण सभेत झाला. थेट सीईओंना लक्ष करून सदस्य व पदाधिकाऱ्यांनीही सभेवर बहिष्कार टाकला. ...

शहीद संतोष चव्हाण यांच्यावर ४८ तासांनंतर अंत्यसंस्कार; हजारो नागरिकांनी दिली मानवंदना - Marathi News | The funeral of Shaheed Santosh Chavan after 48 hours; Thousands of people paid tribute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शहीद संतोष चव्हाण यांच्यावर ४८ तासांनंतर अंत्यसंस्कार; हजारो नागरिकांनी दिली मानवंदना

गडचिरोली येथे हल्ल्यात संतोष चव्हाण शहीद झाले ...

हिंगोलीत मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | three people of one family died in cylinder blast in hingolis kuranda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक ...