स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेतील ८७ गावांच्या मंजूर आराखड्यातील ९ कामांना आता तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. १ कोटी रुपयांपर्यंतची ही कामे असल्याने मुख्य अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली आहे. ...
प्रलंबित लेखाआक्षेपांच्या गर्तेत अडकून पडलेली ५६८ कोटींची रक्कम लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताद्वारे समोर येताच याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. हे आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यास त्यांनी बजावले. ...
जलयुक्त शिवार योजनेतील कामांना अजूनही म्हणावी तशी गती नाही. कृषी विभागाची ८१५ कामे झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात दीडशे कामे तर ठिबक व तुषार संच वाटपाचीच आहेत. ...