लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

वाळूतस्करांनी पथकाच्या अंगावर घातले ट्रॅक्टर; कोतवाल जखमी - Marathi News | The sand smugglers attacks on revenue squad; Kotwal injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाळूतस्करांनी पथकाच्या अंगावर घातले ट्रॅक्टर; कोतवाल जखमी

सध्या वाळू घाटाचे लिलाव रखडल्याने वाळूचे भाव तेजीत आहेत. ...

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागरिकांचा चोप - Marathi News | three thefts beaten by people in sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागरिकांचा चोप

चोरट्यांकडून विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या.  ...

हिंगोलीत पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी - Marathi News | In Hingoli 15 workers injured in pickup accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी

सर्व जखमी वाशीम जिल्ह्यातील असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले - Marathi News | Circular was changed in the district of teachers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले

राज्यातील कोकण विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून २५ मार्च पासून शिक्षकांची बदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. ...

बारावीचे १३ कॉपीबहाद्दर पकडले - Marathi News | HC caught 13 copies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बारावीचे १३ कॉपीबहाद्दर पकडले

सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना ९ मार्च रोजी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले. ...

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी - Marathi News | Charge fees for students in scarcity-hit areas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी शासनाकडून खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. ...

कडबा विकल्याच्या रागातून बापानेच केला लेकाचा खून - Marathi News | The father killed son in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कडबा विकल्याच्या रागातून बापानेच केला लेकाचा खून

बापास पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.  ...

युती आणि आघाडीने विधानसभा इच्छुकांचीही होतेय फरपट - Marathi News | due alliance and coalition many candidates Assembly election dream screwed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युती आणि आघाडीने विधानसभा इच्छुकांचीही होतेय फरपट

अनेकांना भविष्यात उमेदवारी मिळाली नाही तर काय? ही चिंता सतावत आहे. ...