लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल - Marathi News | CoronaVirus: Distilling Social Distinction in Hingoli; The growing crowd further frustrated the administration | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल

नागरिकांकडून प्रशासनाच्या योजनांचा बोजवारा ...

CoronaVirus : हिंगोलीत आणखी ९ कोरोना संशयित; एकूण १७ जणांचे अहवाल प्रलंबित - Marathi News | CoronaVirus: 9 more corona suspects in Hingoli; A total of 17 reports are pending | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत आणखी ९ कोरोना संशयित; एकूण १७ जणांचे अहवाल प्रलंबित

यापूर्वीचे ८ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत ...

CoronaVirus : खरेदीसाठी नागरिकांनी 'या' ठिकाणी पायी यावे; हिंगोलीतील मुख्य भाजीमंडई पुढील आदेशापर्यंत बंदच ! - Marathi News | CoronaVirus: The main vegetable market in Hingoli is closed till further orders! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : खरेदीसाठी नागरिकांनी 'या' ठिकाणी पायी यावे; हिंगोलीतील मुख्य भाजीमंडई पुढील आदेशापर्यंत बंदच !

हिंगोली शहरातील रामलीला मैदान, जिल्हा परिषद शाळा, मंगळवारा आठवडी बाजार, रेल्वे मैदान( महाआरोग्य शिबीर स्थळ) तसेच खटकाळी बायपास येथे एकतर्फी रस्त्यावर भाजीपाला व फळविक्री केली जाणार आहे. ...

CoronaVirus : श्वसन आजाराने मुलीच्या मृत्यूनंतर आणखी आठ कोरोना संशयित दाखल - Marathi News | CoronaVirus: Eight more corona suspects filed after the girl's death from respiratory illness | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : श्वसन आजाराने मुलीच्या मृत्यूनंतर आणखी आठ कोरोना संशयित दाखल

येथे एका कोरोनाग्रस्तावर उपचार सुरू असून काल दाखल झालेल्या एका संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...

CoronaVirus : हिंगोलीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हा - Marathi News | CoronaVirus: Crimes against 31 people who violate Disaster Management Law in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हा

परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव ...

CoronaVirus : कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Negative reporting of 'both' in contact with corona positive | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचे अहवाल निगेटिव्ह

दोघांचे अहवाल प्रलंबित ...

CoronaVirus : तर...आता थेट गुन्हे दाखल केले जातील,  जिल्हाधिकारी संतापले - Marathi News | CoronaVirus: So ... now the FIR will be filed directly, the District Collector of Hingoli angry | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : तर...आता थेट गुन्हे दाखल केले जातील,  जिल्हाधिकारी संतापले

अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त वाहने रस्त्यावर ...

CoronaVirus In Hingoli : कोरोनाग्रस्ताच्या जवळच्या संपर्कातील ८ संशयित रुग्णालयात - Marathi News | CoronaVirus In Hingoli: 8 suspected hospitalizations in close contact with Corona positive | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus In Hingoli : कोरोनाग्रस्ताच्या जवळच्या संपर्कातील ८ संशयित रुग्णालयात

कुटुंबाच्या सदस्यांसह इतरांचा समावेश ...