लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

Crops : सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर बहरला फळबागांसह भाजीपाल्याचा मळा वाचा सविस्तर - Marathi News | Crops : latest news Vegetable gardens and orchards flourish on the waters of Siddheshwar Dam read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर बहरला फळबागांसह भाजीपाल्याचा मळा वाचा सविस्तर

Crops : फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे यावर्षी सिद्धेश्वर धरणाचे पाणी कमी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु सिद्धेश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) पाणी कॅनॉलद्वारे ठरवून दिलेल्या रोटेशनप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे परिसरातील ...

हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ - Marathi News | Ruckus at Hingoli's 'Parabhani Higoli District cooperative bank; Freestyle fight between farmers and employees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ

यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे, तर अन्य एक कर्मचारी आणि दोघा शेतकऱ्यांनाही दुखापत झाली. ...

टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन - Marathi News | Water Scarcity looms! Water evaporation rate in Nanded-Parbhani-Hingoli districts reaches 66.60 dalghami in a week | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन

मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला;  बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने प्रकल्पांतील पाणी झाले कमी ...

रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले - Marathi News | What Amrut was given to the patient? MLA Santosh Bangar scolds the doctor over the bill of 6 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले

गरिबांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याचे आवाहन करत रुग्णालयाने उर्वरित बिल माफ करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली आहे.  ...

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा - Marathi News | Don't put pressure on farmers for Shaktipeeth highway; Raju Shetty warns the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

दडपशाही पद्धतीने सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे: राजू शेट्टी ...

कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक - Marathi News | Bus carrying pilgrims from Karnataka catches fire in Hingoli; No casualties, luggage, money burnt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक

औंढा नागनाथ ते वसमत महामार्गावरील वगरवाडी शिवारा जवळील घटना ...

हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी - Marathi News | Kocha is starting to cost more than turmeric; Kocha is in demand in the state and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी

Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. ...

हिंगोलीतील गुंज गावावर शोककळा; ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर तीन तासांनी मिळाली मदत - Marathi News | Nine laborers died after tractor fell into a well near Alegaon in Nanded district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील गुंज गावावर शोककळा; ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर तीन तासांनी मिळाली मदत

भुईमूग काढायला जात असताना नांदेडमध्ये विहिरीत कोसळला ट्रॅक्टर ...