लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

घसरलेली हळद पाचशे तर सोयाबीन तीनशेंनी वधारले; नक्की काय भाव मिळाला वाचा सविस्तर - Marathi News | Turmeric, which fell, increased by five hundred and soybeans by three hundred; Read the exact price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घसरलेली हळद पाचशे तर सोयाबीन तीनशेंनी वधारले; नक्की काय भाव मिळाला वाचा सविस्तर

हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळद आणि सोयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर ...

अतिवृष्टीची मदत, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर - Marathi News | Farmers climbed mobile towers to demand relief from heavy rains, loan waiver | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीची मदत, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाल्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. ...

वरुणराजाच्या कृपेने परंपरा अबाधित; वाईचा महापोळा हजारो बैलजोड्यांच्या साक्षीने साजरा - Marathi News | Tradition intact by the grace of Varunaraja; Wai's Mahapola is celebrated with the witness of thousands of bullocks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वरुणराजाच्या कृपेने परंपरा अबाधित; वाईचा महापोळा हजारो बैलजोड्यांच्या साक्षीने साजरा

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची वाई येथे बैलजोडी आणून श्री गोरक्षनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा शेकडो वर्षांची वर्षापासूनची आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने ‘लालपरी’ची चाके थांबली; प्रवाशांची उडाली तारांबळ - Marathi News | The agitation of ST employees stopped the wheels of 'Lalpari'; There was a rush of passengers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने ‘लालपरी’ची चाके थांबली; प्रवाशांची उडाली तारांबळ

हिंगोली जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ३८५ फेऱ्या रद्द ...

Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर - Marathi News | Rain News Update : Rain lashed Marathwada, Vidarbha; Read more about the devastation caused by the floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Rain News Update) ...

कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण - Marathi News | Kayadhu river flood surrounds Devjana village; 20 villagers were stuck in the field since midnight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत. ...

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका - Marathi News | three trapped in the flood in hingoli were rescued by a farmer without caring for lives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

जोरदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला - Marathi News | Vidarbha-Marathwada connectivity was severed due to heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जोरदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या कयाधू नदीलाही पूर आला आहे. ...