लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त - Marathi News | Gang of motorcycle thieves in three districts arrested; 23 stolen motorcycles seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त

आरोपींच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल जप्त ...

अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक - Marathi News | Antelope accidental death; Forest department officials, however, are not happy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला. ...

राऊंडच्या नावाखाली डॉक्टरच गायब ! हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातील चित्र  - Marathi News | Doctor disappears under the name of Round! Picture of District Hospital, Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राऊंडच्या नावाखाली डॉक्टरच गायब ! हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातील चित्र 

१०.२५ वाजेच्या सुमारास सर्जन विभागास भेट दिली असता दोन डाॅक्टरांपैकी एकही डाॅक्टर या ठिकाणी हजर नव्हता. ...

वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | Three more special trains for Washim, Hingoli and Nanded | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या

Trains For Nanded and Washim या गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने वाशिम, हिंगोली व नांदेडला जाणा-या प्रवाशांची सोय झाली आहे. ...

गौरवास्पद ! राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर - Marathi News | Jaiprakash Dandegaonkar elected as President of National Co-operative Sugar Factories Federation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गौरवास्पद ! राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश दांडेगावकर

जयप्रकाश दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत ...

कुरुंदा फाट्यावर भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; चालक फरार  - Marathi News | One was crushed by a freight truck at Kurunda fork; The driver is absconding | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुरुंदा फाट्यावर भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; चालक फरार 

चालकाने निष्काळजीपणे ट्रक भरधाव वेगात चालवला ...

हिंगोलीत चोरट्यांच्या धुमाकूळ; वारंगा फाटा येथे एकच रात्री फोडली ६ दुकाने - Marathi News | 6 shops blown up in one night at Waranga Fata in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांच्या धुमाकूळ; वारंगा फाटा येथे एकच रात्री फोडली ६ दुकाने

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बाळापूर महामार्गावर लागून असलेले किराणा दुकान, शीतपेय एजन्सी, दूध संकलन केंद्र, आडत दुकान व एक कृषी केंद्र अशी एकूण ६ दुकानात चोरी ...

मुंबईहून परतलेल्या वसमत आगाराच्या ३२ चालक - वाहकांना कोरोनाची बाधा - Marathi News | Corona obstructs 32 drivers-conductors of Wasmat depot returning from Mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुंबईहून परतलेल्या वसमत आगाराच्या ३२ चालक - वाहकांना कोरोनाची बाधा

३२ पैकी २१ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे तर ११ कर्मचाऱ्यांचाही अहवाल कोरोनासदृष्यच आहे ...