लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात ! - Marathi News | SP himself came on the field to discipline the traffic of Hingoli ! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात !

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. ...

दुचाकी-कंटेनर अपघातात कळमनुरी न्यायालयातील क्लर्क जागीच ठार  - Marathi News | Clerk of Kalamanuri court killed on the spot in two-wheeler-container accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुचाकी-कंटेनर अपघातात कळमनुरी न्यायालयातील क्लर्क जागीच ठार 

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात झाला अपघात ...

अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही ! - Marathi News | Where to bury? There is no cemetery system in 156 villages in the Hingoli district! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही !

अनेक गावांमधील स्मशानभूमीत टिनशेडची दुरवस्था ...

हिंगोलीत ३ रुपयांचा मास्क १५ रुपयांना !  - Marathi News | Rs 3 mask in Hingoli for Rs 15! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ३ रुपयांचा मास्क १५ रुपयांना ! 

शासनाच्या दरपत्रकानुसार मास्क विक्री न केल्यास संबंधितांवर होणार कारवाई ...

दिलासादायक ! हिंगोलीतून लांब पल्ल्यावरील बससेवा सुरु - Marathi News | Comfortable! Long distance bus service starts from Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिलासादायक ! हिंगोलीतून लांब पल्ल्यावरील बससेवा सुरु

लांब पल्ल्यावरील बससेवा सुरू केल्याने प्रवाशांतून समाधान ...

हिंगोलीतील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु; पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले ई-उद्घाटन - Marathi News | RT-PCR laboratory started at Hingoli; The e-inauguration was inaugurated by Guardian Minister Varsha Gaikwad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु; पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले ई-उद्घाटन

यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे निदान जलद होणार आहे.  ...

विनापरवानगी पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी शिवसेना आमदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against Shiv Sena MLA Santosh Bangar for taking out a Palakhi procession without permission | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विनापरवानगी पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी शिवसेना आमदारांवर गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

जमीन नावे करून देण्यासाठी २० हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड - Marathi News | Gramsevak arrested who took bribe of Rs 20 thousand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमीन नावे करून देण्यासाठी २० हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने घरकुलाच्या कामासाठी ग्रामसेवक पैसे मागत असल्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. ...