लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार - Marathi News | The couple, who were going to the Vastushanti program, were hit by a truck; Husband killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार

घटनेतील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ...

धक्कादायक ! वेडाच्या भरात मावशी व आजीचा कुऱ्हाडीने वार करून खून - Marathi News | Shocking! In a fit of rage, he killed his aunt and grandmother with an ax | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! वेडाच्या भरात मावशी व आजीचा कुऱ्हाडीने वार करून खून

Murder of Aunt and Grandmother in Hingoli मारहाणीत मावशीचा जागीच मृत्यू झाला तर आजीने रुग्णालयात नेताना प्राण सोडले ...

जवानाच्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार; पोलिसांनी जवळच्या मित्राला घेतले ताब्यात - Marathi News | The edge of an immoral relationship behind the murder of a SRPF Jawan; Police arrested a close friend | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जवानाच्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार; पोलिसांनी जवळच्या मित्राला घेतले ताब्यात

SRPF Jawan's Murder in Hingoli हिंगाेली राज्य राखीव पोलीस दलातील जवान राजकुमार उत्तमराव पवार (वय ३७) यांचा १७ मार्च रोजी लोहगाव शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. ...

एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय - Marathi News | SRPF jawan's body found in well; Suspicion of assassination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय

हिंगोली राज्य राखीव दलात राजकुमार उत्तमराव पवार (४२) हे कार्यरत होते. १६ मार्च राेजी जांभळी तांडा येथील आपल्या नातेवाइकांकडे गेले होते. ...

गहू कमी करून मका देण्यात येणार; मार्च व एप्रिल महिन्यांत शिधापत्रिकेवर मका देण्याचे नियोजन - Marathi News | Planning to give maize on ration card in March and April | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गहू कमी करून मका देण्यात येणार; मार्च व एप्रिल महिन्यांत शिधापत्रिकेवर मका देण्याचे नियोजन

कळमनुरी तालुक्यातील अंत्योदयाच्या लाभार्थ्यांसाठी ५८० क्विंटल, बीपीएल प्राधान्यसाठी ११५८ क्विंटल मका आलेला आहे. ...

विनापरवानगीने लावले लग्न; वधू-वर, भडजी, बँड पथकासह ७० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | without permission marriage; Bride and groom, Bhadji, band along with 70 others were charged | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विनापरवानगीने लावले लग्न; वधू-वर, भडजी, बँड पथकासह ७० जणांवर गुन्हा दाखल

लग्नसमारंभ साजरा केल्यावरून वधू - वर मंडळी, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, बँड पथक, भटजी व जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सेनगाव उपविभागात २२६ कोटी रुपये वीजबिल थकीत - Marathi News | 226 crore electricity bill in Sengaon sub-division | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव उपविभागात २२६ कोटी रुपये वीजबिल थकीत

वीज वितरण कंपनीच्या सेनगाव उपविभागात थकीत वीज बिलाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

हिंगोलीत महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर - Marathi News | Now an independent corona care center for female patients in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर

independent corona care center for female patients in Hingoli महिलांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर निर्माण करून त्या ठिकाणी महिला डॉक्टर व स्टाफची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. ...