Hingoli, Latest Marathi News
बँक ऑफ इंडीया व नांदेड मर्चंट बँक शाखा वसमत या खात्यावर दहा लाख रूपये भरले. ...
corona virus : गंभीर जखमी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरू आहेत. ...
Crime News : या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. ...
पाठीमागून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (क्र. एमएच २५ ए २३४४) दोन मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ...
सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी, तसेच हळद काढणीसह वाळवत टाकल्याचे कामे सुरू हाेती. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची धांदलघाई झाली हाेती. ...
Maratha Reservation: औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा शिवारात झाले आंदोलन ...
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही लग्नसराई सुरूच आहे. वसमत तालुक्यातील गुंज या गावात बालविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नोंदणीकृत उद्योग सुरू ठेवण्यासाठी, कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी तहसीलदारांकडून ओळखपत्र घेणे आवश्यक असणार आहे. ...