लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिंगोली येथील चालकाने लातुरात केली आत्महत्या  - Marathi News | The driver from Hingoli committed suicide in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हिंगोली येथील चालकाने लातुरात केली आत्महत्या 

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

हिंगोलीत दोन दिवसांच्या अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Five killed in two days of heavy rains in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दोन दिवसांच्या अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू

rain in hingoli : हिंगोली -समगा-येडूत मार्गावरील पूल तुटल्याने नुकसान झाले असून कळमनुरी तालुक्यातील सांडस-सालेगाव येथील पूल तुटला आहे. ...

वसमतमध्ये पुन्हा पकडला साडेचार लाखांचा गुटखा - Marathi News | Gutkha worth Rs 4.5 lakh seized again in Wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये पुन्हा पकडला साडेचार लाखांचा गुटखा

आरोपी पोलिसांना पाहून घराच्या छतावरून पळून गेलेला आहे. ...

अधिकारीच निघाला मास्टरमाइंड ! भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्यानेच टिप देऊन लुटायला लावली रक्कम - Marathi News | The fence ate the farm! The amount was looted by an employee of Bharat Finance by giving a tip | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अधिकारीच निघाला मास्टरमाइंड ! भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्यानेच टिप देऊन लुटायला लावली रक्कम

सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर अशाच प्रकारचा गुन्हा याच कंपनीच्या कर्मचाऱ्याबाबत घडल्याचे समोर आले. ...

चोरीनंतर नवे कपडे घातल्याने फसले; पोलिसांनी दोन तासातच चोरट्यांना ताब्यात घेतले  - Marathi News | weared new clothes after theft and Police arrested the thieves within two hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरीनंतर नवे कपडे घातल्याने फसले; पोलिसांनी दोन तासातच चोरट्यांना ताब्यात घेतले 

शेकडो नागरिकांमधून चोरट्यांना नेमके हेरून श्वानाने त्यांची ओळख निश्चित केली.  ...

पैसे खाली पडल्याचे सांगत २ लाख ८० हजारांची रक्कम पळविली - Marathi News | 2 lakh 80 thousand was stolen saying that the money had gone down | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे खाली पडल्याचे सांगत २ लाख ८० हजारांची रक्कम पळविली

रस्त्यावर दीडशे रुपये पडल्याची बतावणी करून केले लक्ष विचलित ...

अतिविश्वास ठेवणे अंगलट आले; पेट्रोल पंपाच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने ११ लाखांना फसवले - Marathi News | A petrol pump manager and employee defrauded Rs 11 lakh in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिविश्वास ठेवणे अंगलट आले; पेट्रोल पंपाच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने ११ लाखांना फसवले

Crime in Hingoli : पंपावरील रीडिंग घेणे आणि रोख रक्कम बँकेत जमा करणे अशी महत्वाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिला धोका ...

'उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड'; नागनाथ मंदिरासमोर भाजपाचे टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन  - Marathi News | 'Open the door, open the door'; BJP's agitation in front of Nagnath temple | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड'; नागनाथ मंदिरासमोर भाजपाचे टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन 

केवळ महाराष्ट्रात सणासुदीच्या काळातही मंदिरे का बंद आहेत असा प्रश्न भाजप कार्यकर्ते, पुजारी, मंदिर परिसरातील फुल,नारळ,अगरबत्ती,विक्रेत्यांनी उपस्थित केला. ...