लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

काल महिला दिनानिमित्त सरपंचांना शुभेच्छा, आज अविश्वास प्रस्ताव दाखल - Marathi News | Congratulations to Sarpanch on the occasion of Women's Day yesterday, no-confidence motion filed today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काल महिला दिनानिमित्त सरपंचांना शुभेच्छा, आज अविश्वास प्रस्ताव दाखल

शिरड शहापूर येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण १५ सदस्य आहेत. त्यापैकी २ सदस्याचे निधन झाले. तर १ सदस्य अपात्र ठरला आहे. ...

Crime News: पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले वाँटेड; हिंगोलीत लागले आरोपींचे बॅनर - Marathi News | Crime News: Two son of police officer in wanted list; Banners of the accused in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले वाँटेड; हिंगोलीl लागले आरोपींचे बॅनर

तलवार व रॉडने मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे. ...

घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले - Marathi News | The domestic quarrel escalated, with the angry husband ending his wife with a sharp weapon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले

पती फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

घरगुती वादातून पत्नीचा खंजीराने भोसकून खून; पतीस जन्मठेप - Marathi News | Wife stabbed to death in domestic dispute; husband gets life sentences | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरगुती वादातून पत्नीचा खंजीराने भोसकून खून; पतीस जन्मठेप

रागाच्या भरात पत्नीस धारदार खंजिराने डोक्यावर, गळ्यावर, फासळीवर मारून तिचा निघृण खून केला. ...

बाईकवरून जिलेटिनची वाहतूक; दोन जण ताब्यात, ८३ कांड्या जप्त - Marathi News | Gelatin transport from bike, two arrested, 83 sticks seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाईकवरून जिलेटिनची वाहतूक; दोन जण ताब्यात, ८३ कांड्या जप्त

बाईकवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडवले असता त्यांच्याकडून जिलेटीनचा साठा जप्त केला. ...

महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन - Marathi News | Thousands of devotees pay obeisance to Lord Nagnath on the occasion of Mahashivaratri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन

सलग तीन वर्षापासून देवालय महादेवाचे दर्शन बंद असल्याने दरवाजे खुले करताच भाविकांनी नागनाथ महाराज की जय हर हर महादेवच्या गजरात प्रवेश करत रांगेत दर्शन घेतले. ...

अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील - Marathi News | Such a tug of war! As soon as the electricity connection of the office is cut off, the revenue dept is hit back ; 3 offices of electricity distribution are sealed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील

विद्युत पुरवठा खंडित असल्याने आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. ...

रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | A two wheeler hits sugarcane trolley; young man died on the spot in wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली न दिसल्याने ही धडक बसल्याची माहिती आहे. ...