लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

कळमनुरीत दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार, तलवारीने जबर हाणामारी - Marathi News | Two groups clashed in Kalamanuri; Firing from gavathi katta, fierce fighting with sword | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरीत दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार, तलवारीने जबर हाणामारी

Crime In Hingoli: सोमवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता.  वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले. ...

खड्ड्यांमुळे देशाने जवान गमावला; गाडी खड्ड्यात आदळ्याने बंदुकीतून अचानक गोळी सुटून जवानाचा मृत्यू - Marathi News | The country lost its soldiers because of the pits; The vehicle passed through the pit and suddenly a bullet was fired from the gun, killing the soldier | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खड्ड्यांमुळे देशाने जवान गमावला; गाडी खड्ड्यात आदळ्याने बंदुकीतून अचानक गोळी सुटून जवानाचा मृत्यू

नांदेडला कामानिमित्त गाडीतून जात असताना झाली घटना. ...

शेतातून बैलगाडी नेल्याने शेतकऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला; आईच्या नाकावरही केला वार - Marathi News | A bullock cart plowed through the field, stabbing the farmer in the back; they also attacked his mother's nose | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतातून बैलगाडी नेल्याने शेतकऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला; आईच्या नाकावरही केला वार

औत चालवित असताना वाद घालून तिघांनी मारहाण करून पाठीत चाकूने मारले. ...

काँग्रेस हात बळकट ! प्रज्ञा सातव विधानपरिषदेवर बिनविरोध, भाजपच्या केनेकरांची माघार - Marathi News | Congress hands strong! BJP candidate withdraws, Pragya Satav unopposed win on Legislative Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेस हात बळकट ! प्रज्ञा सातव विधानपरिषदेवर बिनविरोध, भाजपच्या केनेकरांची माघार

Pradnya Satav : पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वासाने ही जबाबदारी टाकली.  येणाऱ्या काळात ती सार्थ ठरविण्यासाठी काम करणार आहे. ...

धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Shocking! The driver committed suicide by strangling the truck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या

संजय हनवते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.  ...

वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडवर कोसळला; मोपेडस्वार गंभीर जखमी - Marathi News | The tanker crashed into a moped as it lost control of the turn; Moped rider seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडवर कोसळला; मोपेडस्वार गंभीर जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडला धडकून देऊन पुढे उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांब्याला धडकत रस्त्याकडेला उलटला. ...

शिक्षकाला मिळाला चांगलाच धडा; होमलोनच्या आमिषाला बळी पडल्याने २५ लाखांना गंडा - Marathi News | The teacher got a good lesson; 25 lakhs for falling prey to the lure of home loan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकाला मिळाला चांगलाच धडा; होमलोनच्या आमिषाला बळी पडल्याने २५ लाखांना गंडा

तुमचा चेक तयार झाला आहे, अधिक रक्कम मंजूर करून देतो, असे सांगत आरोपीने शिक्षकाकडून आरोपीने वेळोवेळी रक्कम उकळली. ...

शेतकऱ्यासह ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले; डोळ्यादेखत होरपळून दहा जनावरे दगावले - Marathi News | The efforts of the villagers, including the farmers, were insufficient; Ten animals dies in fire before his eyes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यासह ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले; डोळ्यादेखत होरपळून दहा जनावरे दगावले

ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने जवळ जाणे देखील शक्य नव्हते. ...