लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या - Marathi News | Exciting! Two brutally murdered at two places in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या

दोन्ही प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, एका प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे ...

सेल्फिचा मोह नडला; बहिणीच्या लग्नपत्रिका वाटप करणारा भाऊ मित्रासह कालव्यात बुडाला - Marathi News | selfies creates trouble; The brother who was distributing his sister's wedding card drowned in the canal with his friend | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेल्फिचा मोह नडला; बहिणीच्या लग्नपत्रिका वाटप करणारा भाऊ मित्रासह कालव्यात बुडाला

असोला शिवारातील कालव्यात सेल्फी काढतांना गेला तोल अन अनर्थ झाला ...

सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक - Marathi News | Death of staff nurse after caesar operation; Relatives aggressive to file charges against the culprits | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून ‘सीएस’च्या दालनापुढे नातेवाईकांचा ठिय्या ...

कठोर प्रशिक्षणानंतर २४५ जवान देशसेवेसाठी समर्पित; हिंगोलीत प्रथमच सैनिकांचा दीक्षांत समारंभ - Marathi News | 245 soldiers dedicated to national service after rigorous training; The swearing in ceremony was held for the first time in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कठोर प्रशिक्षणानंतर २४५ जवान देशसेवेसाठी समर्पित; हिंगोलीत प्रथमच सैनिकांचा दीक्षांत समारंभ

कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प परिसरात आज या कॅम्पमधील पहिला दीक्षांत समारंभ पार पडला. ...

घरकामासाठी आलेल्या नात्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Molestation of a minor girl who came for housework; Accused sentenced to 3 years rigorous imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरकामासाठी आलेल्या नात्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास

पीडितेने स्वत:चा व आईवडिलांचा अपमान झाल्यामुळे तिच्या आजोबांच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता ...

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणूक करणारा भामटा जेरबंद - Marathi News | one arrested for defrauding traders in Maharashtra, Goa and Karnataka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणूक करणारा भामटा जेरबंद

वसमत शहरातील ३ व्यापाऱ्यांना ३१ लाखास तर लातूर येथील एका व्यापाऱ्यास ११ लाख ५० हजारास फसवले आहे. ...

शेती वाटणीच्या वादातून खून प्रकरणात ५ जणास जन्मठेप - Marathi News | 5 killed in murder case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेती वाटणीच्या वादातून खून प्रकरणात ५ जणास जन्मठेप

वसमत जिल्हा व सत्र न्यायलयाचा निकाल ...

दुचाकीला कट मारल्यावरून हिंगोलीत राडा; दोन गट भिडले, २७ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Rada in Hingoli after hitting a two-wheeler; Two groups clashed, crime against 27 people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुचाकीला कट मारल्यावरून हिंगोलीत राडा; दोन गट भिडले, २७ जणांविरुद्ध गुन्हा

हिंगोली शहरातील बुरूड गल्ली भागात मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ...