लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

थरारक ! मराठवाडा ग्रामीण बँकेत चोरट्यांचा गोळीबार; फरार आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Thrilling! Thieves shoot at Marathwada Gramin Bank; The accused was taken into police custody within an hour | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक ! मराठवाडा ग्रामीण बँकेत चोरट्यांचा गोळीबार; फरार आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

पैसे मिळत नसल्याने चिडलेल्या चोरट्यांनी मॅनेजर ईशांन फिसके यांच्या कानशिलाजवळ रिव्हालव्हर लावली. ...

औंढा नागनाथ येथे गहू व तांदळाचा ३७० क्विंटल अवैधसाठा जप्त - Marathi News | 370 quintals of illegal stock of wheat and rice seized at Aundha Nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ येथे गहू व तांदळाचा ३७० क्विंटल अवैधसाठा जप्त

पोलिसांनी जप्त केलेला साठ्यातील नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला आहे. ...

आदर्श शिक्षकाकडून घेतली २३ हजारांची लाच; शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकासह अधीक्षक जाळ्यात - Marathi News | 23,000 bribe taken from an ideal teacher; Superintendent with senior assistant red hand catch by ACB | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आदर्श शिक्षकाकडून घेतली २३ हजारांची लाच; शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकासह अधीक्षक जाळ्यात

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या एका शिक्षकाने जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढण्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. ...

आठवडी बाजारातून वृद्धेची २० हजार रुपये रोख असलेली पिशवी लंपास - Marathi News | An old woman's bag with Rs 20,000 cash looted from the weekly market | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आठवडी बाजारातून वृद्धेची २० हजार रुपये रोख असलेली पिशवी लंपास

अचानक अंगाला खाज आल्याने वृद्ध महिला उपचारासाठी दवाखान्यात गेली होती ...

ग्रामस्थ-वनविभाग संघर्ष पेटला; अतिक्रमण काढताना ग्रामस्थांकडून दगडफेक; पथकाचा हवेत गोळीबार - Marathi News | Villagers-Forest Department conflict erupted; Stone pelting by villagers while removing encroachments; Squad fire in the air | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामस्थ-वनविभाग संघर्ष पेटला; अतिक्रमण काढताना ग्रामस्थांकडून दगडफेक; पथकाचा हवेत गोळीबार

अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. ...

मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले - Marathi News | In the middle of the night, the two friends started chatting, drinking tea and while returning home death in accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला ...

गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील - Marathi News | ED's strong action on Gangakhed Sugar Ltd ! Sealed 39 hectares of land in Kalamanuri taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील

ईडीचे अधिकारी ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. ...

काळ आला होता...! ओव्हरटेकच्या प्रयत्नात ६० कामगारांना नेणारी बस उलटली, १५ जण जखमी - Marathi News | The time had not come ...! A bus carrying 60 workers overturned, 15 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळ आला होता...! ओव्हरटेकच्या प्रयत्नात ६० कामगारांना नेणारी बस उलटली, १५ जण जखमी

अपघातामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला ...