लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका - Marathi News | 'Arogya' is taking care of Ganesha devotees; Assigned five teams, three ambulances in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील तिन्ही घाटावर आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी गोपाळ कदम यांनी दिली. ...

Ganeshotsav 2022 : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद - Marathi News | Ganeshotsav 2022 Huge response to Hingoli's Modkotsav which is popular across the state | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद

Ganeshotsav 2022 : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोलीचा चिंतामणी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोदकोत्सव घेण्यात येतो. ...

अंदाज चुकला अन् रिव्हर्स घेताना कार तलावात गेली, युवकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू - Marathi News | The guess was wrong and the car went into the lake while reversing, the youth suffocated to death in the car | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंदाज चुकला अन् रिव्हर्स घेताना कार तलावात गेली, युवकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

औंढा येथील गंधकुटी तलावाची घटना क्रेनच्या साह्याने कार व मृतदेह काढला बाहेर ...

शेतात थाटला महाजुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात शिक्षकासह २५ जुगारी ताब्यात - Marathi News | Thattla Mahagamgar Adda in the field; 25 gamblers along with a teacher were detained in police raids | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात थाटला महाजुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात शिक्षकासह २५ जुगारी ताब्यात

पोलिसांनी रोकडसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...

शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभरानंतर हिंगोलीत धुवॉंधार पाऊस - Marathi News | Relief for farmers! Heavy rain in Hingoli after a month | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभरानंतर हिंगोलीत धुवॉंधार पाऊस

ऑगस्ट महिन्यात मात्र अधून-मधून तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या सरी वगळता एकही मोठा पाऊस झाला नाही. ...

लग्न होत नसल्याने युवकाने घेतला गळफास, सेनगाव तालुक्यातील घटना - Marathi News | youth committed suicide as he was not getting married, Incident in Sengaon taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लग्न होत नसल्याने युवकाने घेतला गळफास, सेनगाव तालुक्यातील घटना

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. ...

पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल, हिंगोलीला टाकले मागे - Marathi News | Nashik tops in PM Kisan KYC, leaving behind Hingoli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल, हिंगोलीला टाकले मागे

पीएम किसान योजनेचे काम कुणी करावे याबाबत जिल्ह्यात सुरूवातीला कृषी आणि महसूल विभागात बेबनाव निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना मध्यस्थी करावी लागली ...

तरुणाने हॉटेलमध्ये घुसून वडिलांच्या मित्राचा कापला गळा; छातीवर केले सपासप वार - Marathi News | The young man cut the throat of his father's friend in hotel; stabbed in the chest | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तरुणाने हॉटेलमध्ये घुसून वडिलांच्या मित्राचा कापला गळा; छातीवर केले सपासप वार

आरोपीस पोलीस वाहनातून हलवित असताना मृताचे नातेवाईक वाहनावर चालून गेले. ...