लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याचा संताप: मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, 10 जण पोलीसांच्या ताब्यात - Marathi News | Anger over freezing of Shiv Sena's symbol: statue of Chief Minister burnt, 10 people detained by police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याचा संताप: मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, 10 जण पोलीसांच्या ताब्यात

वसमत:  निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वसमतच्या पांग्रा शिंदे येथे ... ...

"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र - Marathi News | emotional letter from farmer's son to the Chief Minister Eknath Shinde over diwali | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

एका शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील मुलाने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. ...

सालगड्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला; दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | labor was killed and the body was thrown into the riverbed; A case was filed two months later | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सालगड्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला; दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल

याबाबत सालगड्याचे वडिल रामजी गायकवाड हे विचारण्यासाठी गेले असता एकाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ...

परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | the havoc of the return rains; 6 villages were cut off due to water flowing over the bridge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला

ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली ...

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत, ७ च्या मागावर पोलीस यवतमाळकडे - Marathi News | Burglar gang exposed; One accused arrested, police on the chase of 7 to Yavatmal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत, ७ च्या मागावर पोलीस यवतमाळकडे

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज - Marathi News | 'Until now a DJ has been brought from Hingoli, which has not been played in Mumbai', MLA Santosh Bangar on Shivsena dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज

हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात समर्थक, कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आले आहेत. ...

स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement after body found naked in graveyard in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२०, रा बुखारी तकीया)  या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला ...

वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | storm hits, toll tower in Hingoli was destroyed, fortunately no loss of life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. ...