लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी - Marathi News | Hingoli devotees accident in Karnataka while returning from Tirupati; Three killed on the spot, 9 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी

डोंगरकडा येथील वानखेडे, लोमटे तसेच इतर दहा ते बारा जण २६ जुलै रोजी डोंगरकडा येथून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जीपने गेले होते. ...

वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या; मुख्याध्यापक, वार्डनच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा - Marathi News | Student commits suicide in hostel; March on Police Station for Arrest of Principal, Superintendent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या; मुख्याध्यापक, वार्डनच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा

मुख्याध्यापक, अधिक्षिकेस निलंबित करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे ...

गावात दारू विक्री बंद करावी यासाठी चक्क ‘वीरूगिरी’ - Marathi News | 'Veerugiri' to stop the sale of liquor in the village in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गावात दारू विक्री बंद करावी यासाठी चक्क ‘वीरूगिरी’

युवकाने केला मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न ...

हिंगोलीत आलेल्या युवकाकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० काडतुसे जप्त - Marathi News | Two gavathi katta pistols along with 10 cartridges were seized from the youth who came to Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आलेल्या युवकाकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० काडतुसे जप्त

बुलडाणा जिल्ह्यातील एकजण दोन गावठी पिस्टले व जिवंत काडतूस घेऊन हिंगोलीमार्गे परभणीकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ...

चड्डी-बनियन टोळीची हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी;कंपाउंडर, डॉक्टरला मारहाण,लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Forcible theft at Hospital near Aakhada Balapur; Compounder, doctor beating, four lakhs looted | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चड्डी-बनियन टोळीची हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी;कंपाउंडर, डॉक्टरला मारहाण,लाखोंचा ऐवज लंपास

दागिने कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? असे विचारून, तुम्ही जर आम्हाला दागिने, पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मुलाला मारू, अशी धमकी दिली. ...

दहावीतील मुलीने हॉस्टेलच्या खोलीतच घेतला गळफास; बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील प्रकार - Marathi News | Class 10 girl hanged herself in her hostel room; Type in Bothi Tribal Government Ashram School | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहावीतील मुलीने हॉस्टेलच्या खोलीतच घेतला गळफास; बोथी आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

HIngoli : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने (वय १६) ही दहाव्या वर्गात होती ...

आता शिवसेनेचे खासदार 'नॉट रिचेबल'; हिंगोलीत हेमंत पाटलांच्या कार्यालयास सुरक्षा - Marathi News | Now Shiv Sena MP Not Reachable; Security at Hemant Patali's office in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता शिवसेनेचे खासदार 'नॉट रिचेबल'; हिंगोलीत हेमंत पाटलांच्या कार्यालयास सुरक्षा

कालपर्यंत खा.हेमंत पाटील हे शिवसेनेच्या येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सावली देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. आता हे झाडच दुसऱ्याच्या अंगणात गेल्याने कार्यकर्त्यांची भ्रमनिराशा झाली. ...

रस्ता बंद असल्याने चिखल तुडवत झोळीतून वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू  - Marathi News | As the road was closed, the old man died on the way while taking the old man to treatment in a mud bag | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्ता बंद असल्याने चिखल तुडवत झोळीतून वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू 

Hingoli : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द हे गाव नेहमीच  थोड्याशा पावसानेही बाळापूरचा संपर्क तुटणारे गाव आहे. ...