लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

७० वर्ष जुन्या वाड्याला आग, शेजारील दारूचे गोडाऊनही भस्मसात; करोडोच्या नुकसानीचा अंदाज - Marathi News | 70-year-old hous caught fire, adjacent liquor godown also gutted, loss estimated at Crore | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :७० वर्ष जुन्या वाड्याला आग, शेजारील दारूचे गोडाऊनही भस्मसात; करोडोच्या नुकसानीचा अंदाज

संपूर्ण वाडा जळून खाक झाला असून त्यातून बाहेर पडलेल्या नागरिकांच्या केवळ अंगावरील कपडे शिल्लक आहेत ...

आता पुढचा रस्ता दिसत नाही, आई-पप्पा स्वप्न पूर्ण करू शकलो नाही म्हणत युवकाची आत्महत्या - Marathi News | Now there is no way ahead, the youth commits suicide saying that parents could not fulfill their dreams | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता पुढचा रस्ता दिसत नाही, आई-पप्पा स्वप्न पूर्ण करू शकलो नाही म्हणत युवकाची आत्महत्या

पुणे येथील एका कंपनीत काम करत शिक्षण, पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत होता. ...

Video: अखेर औंढ्याजवळील ब्रिटीशकालीन पूल कोसळला; नांदेडसाठी 'हा' पर्यायी मार्ग वापरा - Marathi News | Finally the British-era bridge near Aundha collapsed; Use 'this' alternative route to reach Nanded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: अखेर औंढ्याजवळील ब्रिटीशकालीन पूल कोसळला; नांदेडसाठी 'हा' पर्यायी मार्ग वापरा

औंढा नागनाथ तालुक्यात आज पहाटे ४ वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ...

हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान - Marathi News | Wholesale grocery store fire in Hingoli; Loss of lakhs of rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान

पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले. ...

बोगस कागदपत्रांवर विमा लाटणे वकील, पक्षकार अन् पोलिसाच्या अंगलट - Marathi News | Claiming insurance on bogus documents is a nod to lawyers, parties and police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बोगस कागदपत्रांवर विमा लाटणे वकील, पक्षकार अन् पोलिसाच्या अंगलट

मोटार अपघात झाला नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे संगनमत करुन खोटे दावे दाखल केल्याचे उघड ...

प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला - Marathi News | Property dispute went to extreme level; Son killed the father in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रॉपर्टीचा वाद गेला विकोपाला; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला

प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. ...

वसमत बसस्थानक परिसरात खंजरने भोसकून जेष्ठ नागरिकाचा खून - Marathi News | A senior citizen was stabbed to death in Wasmat bus stand area | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत बसस्थानक परिसरात खंजरने भोसकून जेष्ठ नागरिकाचा खून

तिघांनी रॉडने मारहाण करत धारधार खंजरने भोसकून तेथून पळ काढला ...

भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळली - Marathi News | A speeding tempo hit the ambulance and the ambulance hit the police jeep | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळली

येथील कळमनुरी रोडवरील सावरखेडा परिसरात भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळून विचित्र अपघात झाला. ...