Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. ...
Shivsena Santosh Bangar : एकनाथ शिंदे नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. ...