लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक - Marathi News | Six teachers were appointed as soon as the zp school conducted in Zilla Parishad CEO's cabine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावसह २९ शाळांनी संचमान्यतेत चुकीची माहिती भरल्याने विद्यार्थीसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीत. ...

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले - Marathi News | Do we live in Maharashtra or Bihar? Blood letter sent to Chief Minister due to exclusion from heavy rains affected region | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव - Marathi News | Put those who talk of burying Shiv Sena in the dust: Bhaskar Jadhav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

जे गद्दार झाले, ते आगामी काळात दिसणार नाहीत ...

हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त - Marathi News | farewell to beloved bappa across the hingoli district ganesha devotees danced to the beat of the drum | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त

जिल्हाभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जय घोषात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. ...

१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन  - Marathi News | The Basa Puja of the Dussehra festival in Hingoli was held on September 9 at the Ramlila Maidan  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन 

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ९ सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर झाले. ...

'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका - Marathi News | 'Arogya' is taking care of Ganesha devotees; Assigned five teams, three ambulances in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील तिन्ही घाटावर आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी गोपाळ कदम यांनी दिली. ...

Ganeshotsav 2022 : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद - Marathi News | Ganeshotsav 2022 Huge response to Hingoli's Modkotsav which is popular across the state | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद

Ganeshotsav 2022 : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोलीचा चिंतामणी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोदकोत्सव घेण्यात येतो. ...

अंदाज चुकला अन् रिव्हर्स घेताना कार तलावात गेली, युवकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू - Marathi News | The guess was wrong and the car went into the lake while reversing, the youth suffocated to death in the car | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंदाज चुकला अन् रिव्हर्स घेताना कार तलावात गेली, युवकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

औंढा येथील गंधकुटी तलावाची घटना क्रेनच्या साह्याने कार व मृतदेह काढला बाहेर ...