लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

रेल्वे पोलीसच करायचा गांजा तस्करी; हिंगोलीत ३८ किलो गांजासह तिघे ताब्यात  - Marathi News | Railway police used to smuggle ganja; Three arrested with 38 kg ganja in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वे पोलीसच करायचा गांजा तस्करी; हिंगोलीत ३८ किलो गांजासह तिघे ताब्यात 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई: रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघेजण ताब्यात ...

बस-दुचाकीचा समोरासमोर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | Bus-motor cycle head-on accident; The biker died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बस-दुचाकीचा समोरासमोर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जलालदाभा चौफुलीजवळ झाला अपघात ...

पोलिस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले; भरधाव कारने व्यायाम करणाऱ्या तरुणीस चिरडले - Marathi News | The dream of becoming a policeman remained unfulfilled; A young woman exercising was crushed by a speeding car in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले; भरधाव कारने व्यायाम करणाऱ्या तरुणीस चिरडले

सुदैवाने या अपघातात इतर दोन तरुणी बचावल्या आहेत. ...

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने पतीचा खून; पत्नी आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Murder of husband for obstructing immoral relationship; Case filed against wife and boyfriend | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने पतीचा खून; पत्नी आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला; पत्नी व प्रियकराविरुध्द बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल ...

VIdeo: नितीन गडकरींच्या सभेत शेतकऱ्याचा गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Video: Farmer's disturbance in Minister Nitin Gadkari's meeting; Police took custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :VIdeo: नितीन गडकरींच्या सभेत शेतकऱ्याचा गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात

गोंधळ घालत असलेल्या शेतकऱ्यास ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ...

माऊली पेपर द्यायला गेली; बापानं लेकरासाठी झाडाला झोळी बांधली आणि.. - Marathi News | HSC 12th Exam Inspirational Stories : Hingoli sengaon mother went give her 12th paper with her little child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माऊली पेपर द्यायला गेली; बापानं लेकरासाठी झाडाला झोळी बांधली आणि..

HSC 12th Exam Inspirational Stories : लेकरासाठी आईबाप कष्ट घेतातच, पण इथं शिक्षणाची कळकळही प्यारी आहे लेकराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ...

थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या - Marathi News | Thrilling! Two bullets were fired at Faujdar while settling the dispute in Kalamnuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

फौजदारांवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. ...

कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Police Inspector Gajanan Saidane was cremated with state honors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार

कर्तव्य बजावताना नाशिक येथे अपघातात झाले होते जखमी; उपचारादरम्यान झाला मृत्यू ...