लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

धूम स्टाईल थरार! पैश्यांची बॅग, सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | Dhoom style thriller, chase and catch 3 robbers who steal gold chain, cash in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धूम स्टाईल थरार! पैश्यांची बॅग, सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सोन्याची चैन व पैलुटारू सावरखेडा, खानापूर मार्गे कळमनुरीकडे वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने त्या दिशेने धाव घेत पाठलाग केला.शाची बॅग केली होती लंपास ...

'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं - Marathi News | MLA Santosh Bangar remained silent on 'that' abusive viral video, but shook his body | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं

शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते असलेले संतोष बांगर शिवसेनेतील बंडामुळे लोकांच्या नजरेत आले ...

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह फळबागांना फटका - Marathi News |  In Hingoli district, unseasonal rains hit Rabi crops and orchards | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह फळबागांना फटका

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसला.  ...

संतोष बांगर पुन्हा वादात, गावकरी अन् आमदारांच्या शिविगाळीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MLA Santosh Bangar in controversy again, video of abuse by villagers and MLAs goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतोष बांगर पुन्हा वादात, गावकरी अन् आमदारांच्या शिविगाळीचा व्हिडिओ व्हायरल

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत आहे ...

हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना - Marathi News | Dog attack on bus driver of Hingoli Agara incident at Jaiupar in Sengaon taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना

जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. ...

हिंगोली जिल्ह्यास गारपीट अन् अवकाळीचा फटका, शेतीचे मोठे नुकसान - Marathi News | Hingoli district hit by hailstorm and bad weather, huge damage to agriculture | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यास गारपीट अन् अवकाळीचा फटका, शेतीचे मोठे नुकसान

हिंगोली जिल्हा परिसरातील अनेक गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली ...

नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी - Marathi News | Beginning of the famous Salt Yatra in Narsi, Mandiyali for devotees to see Saint Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.  ...

हातापायाला सुटला कंप, देवा ! कधी मिटेल हा संप; संपामुळे रुग्णसेवा कोलमडली - Marathi News | My hands and feet trembled, my God! When will this strike end; Patient services collapsed due to the strike | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातापायाला सुटला कंप, देवा ! कधी मिटेल हा संप; संपामुळे रुग्णसेवा कोलमडली

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस; कर्मचारी मागणीवर ठाम ...