लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

समोरील वाहनाच्या प्रखर हेडलाईटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, बस उलटून ६ प्रवासी जखमी - Marathi News | Due to the intense headlights of the vehicle in front, the driver lost control, the bus overturned, injuring 6 passengers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :समोरील वाहनाच्या प्रखर हेडलाईटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, बस उलटून ६ प्रवासी जखमी

बसमध्ये ३० प्रवासी होते, पहाटे झाला अपघात ...

आता तर समर्थकाच्याच कानाखाली, आमदार संतोष बांगर यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MLA Santosh Bangar put it under the supporter's ear, there was confusion in the yatra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता तर समर्थकाच्याच कानाखाली, आमदार संतोष बांगर यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल

शिंदे गटात गेल्यापासून आणि नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याने चर्चेत असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...

Hingoli Santosh Bangar : नेत्यांना यात्रेत बंदी, गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा - Marathi News | Hingoli Santosh Bangar: Leaders banned from Yatra, villagers blocked MLA Santosh Bangar's caravan outside the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: नेत्यांना यात्रेत बंदी, गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा

यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. तरीदेखील आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले. ...

वसमत तालुक्यात अनेक गावांना भूकंपाचा धक्का; गूढ आवाजाने झोपेतील लोकं जागे - Marathi News | Many villages in Wasmat taluka were hit by the earthquake; no loss or damage. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत तालुक्यात अनेक गावांना भूकंपाचा धक्का; गूढ आवाजाने झोपेतील लोकं जागे

६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत ...

वीज सुरळीत, कर्मचारी मात्र संपावर; प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Electricity is stable, but employees are on strike; Loud sloganeering at the entrance | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वीज सुरळीत, कर्मचारी मात्र संपावर; प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संपाची हाक दिली आहे. ...

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले'; शेतकऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार - Marathi News | 'Deputy Chief Minister Devendra Fadnavis lied'; Complaint of farmer in police station | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले'; शेतकऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार

प्रसारमाध्यमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती, त्यानुसार केली नाही कृती. ...

खळबळजन! शिवारात आढळेल्या मृतदेहाच्या अंतर्वस्त्रामध्ये सापडली चिठ्ठी, सुनेसह चौघांची नावे - Marathi News | shocking! A note was found in the death body's underwear, a message was also written on the vest | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खळबळजन! शिवारात आढळेल्या मृतदेहाच्या अंतर्वस्त्रामध्ये सापडली चिठ्ठी, सुनेसह चौघांची नावे

भोकर तालुक्यातील एकाचा मृतदेह हिंगोलीतील रामेश्वरतांडा शिवारात आढळला ...

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद भावकीत पेटला; दोन गटात भल्या पहाटे तुंबळ मारामारी, १३ जखमी - Marathi News | Dispute over Gram Panchayat election continuous in Bhavaki; Early morning clashes between two groups, 13 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद भावकीत पेटला; दोन गटात भल्या पहाटे तुंबळ मारामारी, १३ जखमी

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे सूर्योदयापूर्वीच गावात मारहाणीची भीषण घटना घडली. ...