Hingoli, Latest Marathi News
समर्थकांनी अग्रवाल यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. मुसळे व श्याम अग्रवाल यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोपाल अग्रवाल यांच्यावर ही मंडळी तुटून पडल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. ...
दीपक मुंदडा यांना विचारले असता त्यांनी हाणामारी झालीच नाही. जर झाली असेल तर निवडणूक प्रक्रिया रद्द व्हायला हवी होती, असे म्हटले आहे. ...
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (साळुंके) यांची सून स्मितल अतिष साळुंके (३८, रा. वसमत) यांचे पुणे येथे असलेले घर भाड्याने द्यायचे होते. ...
Attack on MLA Pradnya Satav: हल्ला पूर्वनियोजीत असल्याचा आ.सातव यांचा आरोप.... ...
आंबा चौंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रक अपघातात दोन ठार; ६ गंभीर जखमी ...
पिस्टलचा धाक दाखवून पुजाऱ्यास लुटणारे पाच आरोपी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त ...
पती कामानिम्मित दुसऱ्या शहरात; इकडे शेजाऱ्यासोबतच पत्नीचे जुळले सुत ...
औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले ...