लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

माऊली पेपर द्यायला गेली; बापानं लेकरासाठी झाडाला झोळी बांधली आणि.. - Marathi News | HSC 12th Exam Inspirational Stories : Hingoli sengaon mother went give her 12th paper with her little child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माऊली पेपर द्यायला गेली; बापानं लेकरासाठी झाडाला झोळी बांधली आणि..

HSC 12th Exam Inspirational Stories : लेकरासाठी आईबाप कष्ट घेतातच, पण इथं शिक्षणाची कळकळही प्यारी आहे लेकराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ...

थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या - Marathi News | Thrilling! Two bullets were fired at Faujdar while settling the dispute in Kalamnuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

फौजदारांवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. ...

कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Police Inspector Gajanan Saidane was cremated with state honors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार

कर्तव्य बजावताना नाशिक येथे अपघातात झाले होते जखमी; उपचारादरम्यान झाला मृत्यू ...

खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | house fire at khudaj hingoli a loss of lakhs of rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. ...

हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी - Marathi News | Sand mafia attack revenue team, one injured in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी

महसूलचे पथक पाहताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील वाळू रिकामी केली. त्यानंतर चालकाने व मजूराने पळ काढला.  ...

तोतया अतिरिक्त जिल्हाधिकऱ्याने व्यापाऱ्यालाही १४ लाखांनी फसविले - Marathi News | Similarly, fake Additional Collector also cheated the trader of 14 lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तोतया अतिरिक्त जिल्हाधिकऱ्याने व्यापाऱ्यालाही १४ लाखांनी फसविले

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा भांडाफोड झाला आहे. ...

तोतया जिल्हाधिकाऱ्यांचे कारनामे; नोकरीच्या आमिषाने २० जणांना १ कोटीस गंडविले - Marathi News | Pretend to Additional Collectors; 1 Crore looted from 20 people with the lure of job | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तोतया जिल्हाधिकाऱ्यांचे कारनामे; नोकरीच्या आमिषाने २० जणांना १ कोटीस गंडविले

नोकरी लावण्याचे आमिष ; पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा गुरुवारी भांडाफोड झाला होता. ...

अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे भासवून बनला शाळेचा चीफ गेस्ट - Marathi News | con man pretended to be Additional Collector and came in school as Chief Guest | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे भासवून बनला शाळेचा चीफ गेस्ट

गाडीच्या झडतीत बोगस कागदपत्रे व पाच लाखांची रोकड आढळली ...