लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना - Marathi News | Dog attack on bus driver of Hingoli Agara incident at Jaiupar in Sengaon taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना

जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. ...

हिंगोली जिल्ह्यास गारपीट अन् अवकाळीचा फटका, शेतीचे मोठे नुकसान - Marathi News | Hingoli district hit by hailstorm and bad weather, huge damage to agriculture | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यास गारपीट अन् अवकाळीचा फटका, शेतीचे मोठे नुकसान

हिंगोली जिल्हा परिसरातील अनेक गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली ...

नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी - Marathi News | Beginning of the famous Salt Yatra in Narsi, Mandiyali for devotees to see Saint Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.  ...

हातापायाला सुटला कंप, देवा ! कधी मिटेल हा संप; संपामुळे रुग्णसेवा कोलमडली - Marathi News | My hands and feet trembled, my God! When will this strike end; Patient services collapsed due to the strike | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातापायाला सुटला कंप, देवा ! कधी मिटेल हा संप; संपामुळे रुग्णसेवा कोलमडली

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस; कर्मचारी मागणीवर ठाम ...

आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी - Marathi News | Should we work in the fields all our lives? Along with employees, farmers also demand pension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी

शेतकरीही करु लागले पेन्शनची मागणी ...

हिंगोलीत जुन्या पेन्शनसाठी दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संप सुरूच - Marathi News | Employees strike continues for second day in Hingoli for old pension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत जुन्या पेन्शनसाठी दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संप सुरूच

जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ...

उत्तरप्रदेशच्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने दोन मुलीही पळविल्या - Marathi News | A woman who ran away with her boyfriend from Uttar Pradesh also abducted two daughters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उत्तरप्रदेशच्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेने दोन मुलीही पळविल्या

पुण्यात झाली ओळख, आग्रा येथे महिला आणि प्रियकर गेले ...

पाण्याच्या शोधातील निलगायीचे वासरे विहिरीत पडली, शेतकऱ्यांनी अथक प्रयत्नाने दिले जीवदान - Marathi News | Nilgai calves in search of water fell into the well, farmers saves lives with tireless efforts | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्याच्या शोधातील निलगायीचे वासरे विहिरीत पडली, शेतकऱ्यांनी अथक प्रयत्नाने दिले जीवदान

मागच्या दोन महिन्यांपासून पाण्याच्या शोधात निलगाय, रानडुक्कर, वानरे, हरिण आदी वन्यप्राणी शेत परिसर व गावकुसात येत आहेत. ...