लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

आता, आमदार बांगर मिशी कधी काढणार? गिफ्ट दाखवत शिवसेनेच्या पौळ यांचा सवाल - Marathi News | Now, when will MLA bangar moustache? Shiv Sena's Ayodhya's Paul has brought a gift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता, आमदार बांगर मिशी कधी काढणार? गिफ्ट दाखवत शिवसेनेच्या पौळ यांचा सवाल

कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली ...

मायक्रोफायनान्स कंपनीचे अधिकारी वसुलीस गेले इकडे चोरट्यांनी कार्यालय साफ केले - Marathi News | Officials of the microfinance company were recovered and the office was cleared by thieves | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मायक्रोफायनान्स कंपनीचे अधिकारी वसुलीस गेले इकडे चोरट्यांनी कार्यालय साफ केले

सेनगाव येथील घटना : ७३ हजारांचे साहित्य लंपास  ...

जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Clash between two groups over land dispute; A case has been registered against 17 persons | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नर्सी ना. पोलिस ठाण्यात परस्परविरोधी १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल ...

हिंगोली बाजार समितीत संत नामदेव पॅनलची आघाडी - Marathi News | Sant Namdev panel lead in Hingoli Bazar Committee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली बाजार समितीत संत नामदेव पॅनलची आघाडी

निकाल जाहीर झालेल्या सातपैकी पाच जागा या पॅनलने जिंकल्या असून सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही उमेदवार आघाडीवर आहेत. ...

परवानगी चौथी वर्गाची, भरविला पाचवीचा वर्ग; चुकीचे 'धडे' देण्याऱ्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Permitted 4th Class, Filled 5th Class; A case has been registered against the director of the institute for giving wrong 'lessons' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परवानगी चौथी वर्गाची, भरविला पाचवीचा वर्ग; चुकीचे 'धडे' देण्याऱ्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल

विद्यार्थ्यास बनावट गुणपत्रिका, निर्गमउतारा व टीसी दिल्याने उघडकीस आला प्रकार ...

घरगुती वादातून हिंगोलीत गळा दाबून एकाचा खून - Marathi News | One killed by strangulation in Hingoli due to domestic dispute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरगुती वादातून हिंगोलीत गळा दाबून एकाचा खून

याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

जुन्या भांडणातून एकावर खंजीरने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A dagger attack on one from an old feud; A case has been registered against eight persons | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जुन्या भांडणातून एकावर खंजीरने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल

गावात येताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत केला हल्ला ...

पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा - Marathi News | poverty in all life; The laborer ended his journey as there was no work for his hands | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा

कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे. ...