Sugarcane Crushing : वसमत विभागातील २ सहकारी व १ खाजगी साखर कारखान्यांनी सव्वाचार महिन्यांच्या कालावधीत ८ लाख ७४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. (Sugarcane Crushing) ...
सध्या सर्वत्र वाढते उन्ह लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हळद वाळविणे सुरू केले असून, हळद वाळविण्यात व्यस्त दिसत आहेत. पहाटेच्यावेळी हळद वाळविण्यासाठी शेतकरी शेत शिवारात जाऊ लागले आहेत. ...