लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश - Marathi News | Include Zilla Parishad secondary teachers in the promotion process; MAT orders the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश

येत्या सहा महिन्यांत सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. ...

रेल्वेची जोरदार धडक अन् नीलगाय थेट विद्युत वाहिनीवर; रेल्वेसेवा दोन तास ठप्प - Marathi News | Nilgai gets stuck on power line after being hit by train; Train services suspended for two hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वेची जोरदार धडक अन् नीलगाय थेट विद्युत वाहिनीवर; रेल्वेसेवा दोन तास ठप्प

पूर्णा- अकोला मार्गावरील रेल्वे गाड्या दोन तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप ...

Harbhara Market: हरभरा खरेदीसाठी 'या' बाजारात होणार असा लिलाव वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Market: latest news Read the details of the auction to be held in this market for the purchase of Harbhara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा खरेदीसाठी 'या' बाजारात होणार असा लिलाव वाचा सविस्तर

Harbhara Market : शेतकऱ्यांकडे नवा हरभरा (Harbhara) उपलब्ध झाला असून, बाजार समितीच्या (APMC) मोंढ्यात दिवसेंदिवस आवक वाढत आहे. खरेदीमध्ये सुसुत्रता यावी म्हणून हिंगोली बाजार समिती शेतकरी हितकारी निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर ...

डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी - Marathi News | Students in residential schools including hostels in the state will get new mattresses and mosquito nets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी

राज्य शासनाने १६ कोटी ६७ लाख ५९ हजार ७२७ रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी - Marathi News | Four people died in an accident going to Prayagraj, four from nanded and hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश ...

आठ महिन्यांची 'चंद्रा' निघाली प्रयागराजला; विविध धार्मिक कार्यक्रमात नेहमी असतो सहभाग - Marathi News | Family from Hingot will take a calf to Prayagraj for the Mahakumbh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आठ महिन्यांची 'चंद्रा' निघाली प्रयागराजला; विविध धार्मिक कार्यक्रमात नेहमी असतो सहभाग

चंद्राला नेण्यासाठी वाहतूक परवाना देखील काढण्यात आला आहे. ...

सहा वर्षांनी वासुदेव घरी परतला; आईला अश्रू झाले अनावर - Marathi News | Vasudev returns home after six years his mother bursts into tears | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सहा वर्षांनी वासुदेव घरी परतला; आईला अश्रू झाले अनावर

वासुदेवच्या मानसिक अवस्थेत सुधारणा झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ फेब्रुवारीला गोरेगाव गाठले व वासुदेवला  कुटुंबाच्या स्वाधीन केले.  ...

हिंगोलीपासून तब्बल १००० किमी दूर सापडला मुलगा; ६ वर्षांनी लेकाची भेट, आईला अश्रु अनावर - Marathi News | Boy found Vishakhapatnam 1000 km away from Hingoli; Mother and Son reunited after six years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीपासून तब्बल १००० किमी दूर सापडला मुलगा; ६ वर्षांनी लेकाची भेट, आईला अश्रु अनावर

विशाखापट्टणम येथील श्रद्धा फाऊंडेशनने मनोरुग्ण वासुदेव याच्यावर केले उपचार; बरा झाल्यानंतर संस्थेनेचे घरी आणून सोडले, भेटीनंतर आईला अश्रु अनावर ...