जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली ...
शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शाळा उघडण्यापूर्वी जिल्ह्यात मोहीम राबवून शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश ...
येथील माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नियोजित पहिल्याच जागेत बहुविध प्रशालेच्या प्रांगणात इमारतीचे बांधकाम केले जात आहे. शैक्षणिक दृष्टिकोणातून या वसतिगृहामुळे अने ...
जि. प. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्यानेच विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
सार्वत्रिक बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्य ...
जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेतील २६ कोटी रुपयांच्या नियोजनात सतराशे विघ्न येत होते. मागील सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या निधीच्या गावनिवडीसह वस्तीनिहाय निधी वितरणाचा आदेश अखेर निघाला. ...
जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी उपस्थित करुन घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...