वसमत शहरात शनिवारी रात्री हाणामारीच्या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ...
जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले. ...
दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी पँथर ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्याल ...
दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने त्रास दिला. त्याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची पतीने तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. ...