विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या रा.स्व. संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनांना अमेरिकन सरकारच्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) या जगभर काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने ‘धर्मांध व अतिरेकी’ संघटनांच्या जागतिक यादीत जमा केले आहे. ...
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर केलेले आरोप व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी राज्यभर सन्मान मोर्चा व पदयात्रा कढण्यात आली होती. बीड शहरातही श्री शिव प्रतिष्ठान व विविध हिंदुत्ववादी संघटनेने सन्मानमोर्चा व पदय ...
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो. ...
भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ...
शिवप्रताप दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी अपेक्षा शिव प्रतापदिन उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी सायंकाळी येथे व्यक्त केली. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांना राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाल ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ख्रिस्मसशी संबंधित चॅरिटी कार्यक्रमात हजेरी लावल्याने ट्विटरवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र अमृता फडणवीस यांनी टीकाकारांना सणसणीत उत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं. ...